निवडक सुभाषिते · Wit & Riddlesयमराजाचा सख्खा भाऊवैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर । यमस्तु हरति प्राणान् वैद्यः प्राणान् धनानि च ॥‘हे वैद्यराजा, यमराजाच्या सख्ख्या भावा, तुला नमस्कार. यम फक्त प्राण हरण करतो, पण वैद्य प्राणही नेतो आणि धनही.’