निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानहातचे सोडून पळत्यामागेयो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते । ध्रुवाणि तस्य नश्यन्ति चाध्रुवं नष्टमेव हि ॥जो निश्चित गोष्ट सोडून अनिश्चिताच्या मागे धावतो, त्याचे निश्चितही नष्ट होते, आणि अनिश्चित तर नष्टच असते.