निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसख्खा भाऊ पुन्हा मिळत नाहीदेशे देशे कलत्राणि देशे देशे च बान्धवाः । तं तु देशं न पश्यामि यत्र भ्राता सहोदरः ॥रणात प्रहार होऊन कोसळलेल्या भावाजवळ एक जण विलाप करतो: ‘देशोदेशी पत्नी मिळेल, देशोदेशी आप्त मिळतील. पण जिथे सख्खा भाऊ मिळेल असा देश मला दिसत नाही.’