निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदूध न देणारी गायकिं तया क्रियते धेन्वा या न सूते न दुग्धदा । कोऽर्थः पुत्रेण जातेन यो न विद्वान्न भक्तिमान् ॥जी गाय वासरूही देत नाही आणि दूधही देत नाही, तिचा काय उपयोग? आणि जो मुलगा विद्वानही नाही आणि भक्तिमानही नाही, त्याच्या जन्माचा काय अर्थ?