निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानरानातली कावकावप्राकृतो हि प्रशंसन्वा निन्दन्वा किं करिष्यति । वने काक इवाबुद्धिर्वाशमानो निरर्थकम् ॥हलक्या वृत्तीचा माणूस स्तुती करो वा निंदा, त्याने काय होणार? तो रानात निरर्थक कावकाव करणाऱ्या निर्बुद्ध कावळ्यासारखा असतो.