निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपदभ्रष्ट राजाशुष्ककाष्ठैर्भवेत्कार्यं लोष्टैरपि च पांसुभिः । न तु स्थानात्परिभ्रष्टैः कार्यं स्याद्वसुधाधिपैः ॥वाळलेल्या लाकडांचा, मातीच्या ढेकळांचा आणि धुळीचाही काही उपयोग होतो. पण पदभ्रष्ट झालेल्या राजांचा काहीच उपयोग होत नाही.