निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमित्र म्हणजे आरसातदेवास्य परं मित्रं यत्र सङ्क्रामति द्वयम् । दृष्टे सुखं च दुःखं च प्रतिच्छायेव दर्पणे ॥माणसाचा खरा मित्र तोच, ज्याच्यात त्याला पाहताक्षणी त्याचे सुख आणि दुःख दोन्ही आरशातल्या प्रतिबिंबासारखे उमटते.