निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानआम्ही एकशे पाचपरस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् । परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम् ॥आपसात भांडताना आम्ही पाच आणि ते शंभर. पण परक्यांनी युद्ध पुकारले की आम्ही एकशे पाच. नातेवाईक आपापसात भांडले तरी परक्यासमोर एक होतात.