निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसशांमधला कोल्हाशृगालोऽपि वने कर्ण शशैः परिवृतो वसन् । मन्यते सिंहमात्मानं यावत्सिंहं न पश्यति ॥रानात सशांच्या घोळक्यात राहणारा कोल्हाही स्वतःला सिंह समजतो—जोपर्यंत तो खरा सिंह पाहत नाही.