निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानराजा नसलेले राष्ट्रयथा ह्यनुदका नद्यो यथा वाप्यतृणं वनम् । अगोपाला यथा गावस्तथा राष्ट्रमराजकम् ॥पाणी नसलेल्या नद्या, गवत नसलेले रान आणि गुराखी नसलेल्या गाई—तसेच राजा नसलेले राष्ट्र असते.