निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानज्याचा नेताच भरकटलेलापरनेयोऽग्रणीर्यस्य स मार्गान्प्रतिमुह्यति । पन्थानमनुगच्छेयुः कथं तस्य पदानुगाः ॥ज्याचा नेता स्वतःच दुसऱ्यांच्या सांगण्यावर चालतो, तो मार्ग चुकतो. मग त्याच्या पावलांवर चालणाऱ्यांना वाट कशी सापडणार?