निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसफल जीवनयस्य दानजितं मित्रं शत्रवो युधि निर्जिताः । अन्नपानजिता दाराः सफलं तस्य जीवितम् ॥ज्याने दानाने मित्र जिंकले, युद्धात शत्रू जिंकले आणि अन्नपाण्याची ददात न पडू देऊन पत्नीचे मन जिंकले, त्याचेच जीवन सफल.