निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबहिऱ्यांमध्ये गायकयत्र सूक्तं दुरुक्तं च समं स्यान्मधुसूदन । न तत्र प्रलपेत्प्राज्ञो बधिरेष्विव गायनः ॥जिथे चांगले बोलणे आणि वाईट बोलणे सारखेच मानले जाते, तिथे शहाण्याने बोलू नये—बहिऱ्यांपुढे गायक गात नाही तसे.