निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानलहान शत्रूही वाढतोअल्पोऽपि ह्यरिरत्यर्थं वर्धमानः पराक्रमैः । वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात् ॥लहान शत्रूही आपल्या पराक्रमाने वाढत गेला तर शेवटी नाश करतो—जसे मुळाशी लागलेले वारूळ जवळचे झाड पोखरून टाकते.