निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविष नसलेला सापउत्थानहीनो राजा हि बुद्धिमानपि नित्यशः । प्रधर्षणीयः शत्रूणां भुजङ्ग इव निर्विषः ॥जो राजा उद्योग करत नाही, तो बुद्धिमान असूनही शत्रूंकडून नेहमी पराभूत होण्याजोगा असतो—विष नसलेल्या सापाप्रमाणे.