महानप्येकजो वृक्षो बलवान्सुप्रतिष्ठितः । प्रसह्य एव वातेन सस्कन्धो मर्दितुं क्षणात् ॥
एकटे उभे असलेले झाड कितीही मोठे, बळकट आणि खोल रुजलेले असले, तरी वारा त्याला बुंध्यासकट क्षणात पाडू शकतो. पण दाटीने उगवलेली झाडे एकमेकांच्या आधाराने मोठे वादळही झेलतात.