निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपत्नी म्हणजे अर्धांगिनीअर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा । भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ॥पत्नी हे माणसाचे अर्धे अंग आहे, पत्नी त्याचा सर्वश्रेष्ठ मित्र आहे. पत्नी धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थांचे मूळ आहे, आणि मोक्षाचेही मूळ आहे.