निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअवेळी बोललेले शब्दअप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् । लभते बुद्ध्यवज्ञानमवमानं च भारत ॥अवेळी बोलल्यास देवगुरू बृहस्पतीलाही आपल्या बुद्धीची अवहेलना आणि अपमानच पदरी पडतो.