निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजिथे सगळेच पुढारीसर्वे यत्र विनेतारः सर्वे पण्डितमानिनः । सर्वे महत्त्वमिच्छन्ति राष्ट्रं तदवसीदति ॥जिथे सगळेच नेते, सगळेच स्वतःला पंडित समजणारे आणि सगळ्यांनाच मोठेपणा हवा, ते राष्ट्र रसातळाला जाते.