निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानभूक आणि धनप्रायेण श्रीमतां लोके भोक्तुं शक्तिर्न विद्यते । जीर्यन्त्यपि हि काष्ठानि दरिद्राणां च सर्वशः ॥जगात बहुधा श्रीमंतांना खाण्याची आणि पचवण्याची शक्ती नसते. पण गरिबांना तर लाकडेही पचतात.