निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबाण आणि बुद्धीएकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता । बुद्धिर्बुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्रं सराजकम् ॥धनुर्धराने सोडलेला बाण एकाला मारेल किंवा मारणारही नाही. पण बुद्धिमानाने योजलेली युक्ती राजासकट संपूर्ण राष्ट्राचा नाश करू शकते.