निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानयथा राजा तथा प्रजाराज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः । राजानमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजाः ॥राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक, पापी असेल तर पापी, आणि मध्यम असेल तर मध्यम. प्रजा राजाचेच अनुकरण करते—जसा राजा, तशी प्रजा.