निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानझाडाच्या शेंड्यावरची झोपयोऽरिणा सह सन्धाय सुखं स्वपिति विश्वसन् । स वृक्षाग्रे प्रसुप्तो वा पतितः प्रतिबुध्यते ॥जो शत्रूशी तह करून विश्वासाने सुखात झोपतो, तो झाडाच्या शेंड्यावर झोपलेल्यासारखा—पडल्यावरच त्याला जाग येते.