निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुर्जनापासून दूर राहावेदुर्जनः परिहर्तव्यो विद्ययाऽलङ्कृतोऽपि सन् । मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ॥दुर्जन माणूस कितीही विद्वान असला तरी त्याच्यापासून दूर राहणेच योग्य - मण्याने सजलेला साप तरी भयंकर नसतो का?