निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकुसंगतीचा परिणामअहो दुर्जनसंसर्गात् मानहानिः पदे पदे । पावको लोहसंगेन मुद्गरैरभिताड्यते ॥दुर्जनांच्या संगतीने पावलोपावली मानहानी होते. अग्नी लोखंडात शिरला की लोहाराचे घण लोखंडाबरोबर अग्नीवरही पडतात.