निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपात्रता आणि संपत्तीनाम्भोधिरर्थितामेति सदाम्भोभिश्च पूर्यते । आत्मा तु पात्रतां नेयः पात्रमायान्ति संपदः ॥समुद्र कधीच पाण्यासाठी याचना करत नाही, तरीही तो नेहमी भरलेला असतो. स्वतःला योग्य पात्र बनवा, म्हणजे संपत्ती आपणहून येते.