निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमूर्ख नोकरापेक्षा एकटे बरेवरं भृत्यविहीनस्य जीवनं श्रमपूरितम् । मूर्खभृत्यस्य संसर्गात् सर्वं कार्यं विनश्यति ॥नोकराशिवाय कष्टाचे जीवन जगणे बरे, कारण मूर्ख नोकराच्या संगतीने सगळे काम बिघडते.