निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबरोबरीच्यांतच नातेययोरेव समं वित्तं ययोरेव समं कुलम् । तयोर्मैत्री विवाहश्च न तु पुष्टविपुष्टयोः ॥ज्यांची संपत्ती समान आणि कुळ समान, त्यांच्यातच मैत्री आणि विवाह योग्य ठरतो; सधन आणि निर्धन यांच्यात नाही.