निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदुर्जनाशी मैत्री नकोदुर्जनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् । उष्णो दहति चांगारः शीतः कृष्णायते करम् ॥दुर्जनाशी मैत्री करू नये, त्याच्यावर प्रेमही करू नये. तो कोळशासारखा असतो: गरम असताना हात भाजतो, थंड असताना हात काळा करतो.