निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानचंचल मनाच्या माणसांपासून सावधक्वचिद्रुष्टः क्वचित्तुष्टो रुष्टस्तुष्टः क्षणे क्षणे । अव्यवस्थितचित्तानां प्रसादोऽपि भयङ्करः ॥कधी रुष्ट, कधी तुष्ट, क्षणाक्षणाला रागावणारे आणि खूश होणारे—अशा अस्थिर मनाच्या माणसांची कृपासुद्धा भयंकर असते.