निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानयोग्य वेळेची वाटवहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्ययः । अथैवमागते काले भिन्द्याद् घटमिवाश्मनि ॥जोपर्यंत काळ प्रतिकूल आहे तोपर्यंत शत्रूला खांद्यावर वाहून सहन करावे; पण अनुकूल वेळ येताच त्याला दगडावर आदळलेल्या मडक्याप्रमाणे चूर करावे.