निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवठलेल्या झाडावरून पाखरे उडतातअधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो जनाः । अपुष्पादफलाद्वृक्षात् यथा सर्वे पतत्रिणः ॥निर्धन माणसापासून नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे सगळेच दूर जातात, जसे फुले-फळे नसलेल्या झाडाला सर्व पक्षी सोडून जातात.