निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपचेल तेवढेच खावेयच्छक्यं ग्रसितुं ग्रस्यं ग्रस्तं परिणमेच्च यत् । हितं च परिणामे यत्तदाद्यं भूतिमिच्छता ॥जे गिळता येईल, गिळल्यावर पचेल आणि पचल्यावर हितकारक ठरेल—कल्याण इच्छिणाऱ्याने तेच ग्रहण करावे.