निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानझेपेल तेवढेच उचलावेस भारः सौम्य भर्तव्यो यो नरं नावसादयेत् । तदन्नमपि भोक्तव्यं जीर्यते यदनामयम् ॥जो भार माणसाला खचवणार नाही, तोच उचलावा. आणि जे अन्न रोग न होता पचेल, तेच खावे.