निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकोणाची सेवा करावी हे समजासेवकः स्वामिनं द्वेष्टि कृपणं परुषाक्षरम् । आत्मानं किं स न द्वेष्टि सेव्यासेव्यं न वेत्ति यः ॥कंजूष आणि कठोर बोलणाऱ्या मालकाचा सेवक द्वेष करतो. पण कोणाची सेवा करावी आणि कोणाची नाही, हे ज्याला कळत नाही, तो स्वतःचाच द्वेष का करत नाही?