निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसंगतीचा प्रभावयादृशैः सन्निविशते यादृशांश्चोपसेवते । यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति पूरुषः ॥माणूस ज्यांच्यात उठतो-बसतो, ज्यांची सेवा करतो, आणि जसा होण्याची इच्छा धरतो, तसाच तो बनतो.