निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसंगतीने बुद्धी घडतेबुद्धिश्च हीयते पुंसां नीचैः सह समागमात् । मध्यमैर्मध्यतां याति श्रेष्ठतां याति चोत्तमैः ॥नीचांच्या संगतीने माणसाची बुद्धी क्षीण होते, मध्यमांच्या संगतीने मध्यम राहते आणि उत्तमांच्या संगतीने श्रेष्ठ होते.