निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानगुरूलाही योग्य शिक्षागुरोरप्यवलिप्तस्य कार्याकार्यमजानतः । उत्पथं प्रतिपन्नस्य न्याय्यं भवति शासनम् ॥गुरूसुद्धा गर्विष्ठ झाला, योग्य-अयोग्य विसरला आणि वाईट मार्गाला लागला, तर त्यालाही शिक्षा करणे न्याय्य ठरते.