निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानबगळा, सिंह, लांडगा आणि ससाबकवच्चिन्तयेदर्थान् सिंहवच्च पराक्रमेत् । वृकवच्चावलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत् ॥बगळ्यासारखे एकाग्र होऊन उद्दिष्टाचा विचार करावा, सिंहासारखा पराक्रम करावा, लांडग्यासारखी झडप घालावी आणि सशासारखे निसटावे.