निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकोल्ह्याच्या राखणीतली हरणेस्वामिना प्रतिकूलेन प्रजास्तीक्ष्णेन रावण । रक्ष्यमाणा न वर्धन्ते मृगा गोमायुना यथा ॥कठोर आणि प्रतिकूल धन्याच्या रक्षणाखाली प्रजा वाढत नाही—कोल्ह्याच्या राखणीत हरणे वाढत नाहीत तशी.