निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानफुटीने नाशभेदे गणाः विनश्येयुः भिन्नास्तु सुजयाः परैः । तस्मात् संघातयोगेन प्रयतेरन् गणाः सदा ॥फुटीमुळे समूह स्वतःच नष्ट होतात, आणि विभागलेला समूह शत्रूला सहज जिंकता येतो. म्हणून समूहाने नेहमी एकजुटीने राहावे.