निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकास कापू नकाऊधश्छिन्द्यात्तु यो धेन्वाः क्षीरार्थी न लभेत्पयः । एवं राष्ट्रमयोगेन पीडितं न विवर्धते ॥जो दुधाच्या लोभाने गाईची कासच कापतो, त्याला दूध मिळत नाही. तसेच अयोग्य मार्गांनी पिळलेले राष्ट्र कधीही वाढत नाही.