निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानअविवेकी माणसाची चाकरी नकोवरं वनं वरं भैक्ष्यं वरं भारोपजीवनम् । पुंसां विवेकहीनानां सेवया न धनार्जनम् ॥वनात राहणे बरे, भिक्षा मागणे बरे, ओझी वाहून पोट भरणे बरे—पण अविवेकी माणसांची सेवा करून धन कमावणे बरे नाही.