निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविचारल्याशिवाय बोलू नयेनापृष्टः कस्यचिद्ब्रूयान्नाप्यन्यायेन पृच्छतः । ज्ञानवानपि मेधावी जडवत्समुपाविशेत् ॥कोणी विचारल्याशिवाय बोलू नये, आणि अयोग्य रीतीने विचारणाऱ्यालाही उत्तर देऊ नये. अशा वेळी ज्ञानी आणि बुद्धिमान माणसानेही अजाणासारखे गप्प बसावे.