निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानपुष्कळांशी वैर करू नयेबहुभिर्न विरोद्धव्यं दुर्जनैः सज्जनैरपि । स्फुरन्तमपि नागेन्द्रं भक्षयन्ति पिपीलिकाः ॥पुष्कळ लोकांशी विरोध करू नये, मग ते दुर्जन असोत वा सज्जन. तडफडणाऱ्या मोठ्या सापालाही मुंग्या खाऊन टाकतात.