निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधनाचे प्रदर्शन करू नयेन वित्तं दर्शयेत्प्राज्ञः कस्यचित्स्वल्पमप्यहो । मुनेरपि यतस्तस्य दर्शनाच्चलते मनः ॥शहाण्या माणसाने आपले थोडेसेही धन कोणाला दाखवू नये, कारण ते पाहून मुनीचेही मन चळते.