निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानमैत्री करणे सोपे, टिकवणे कठीणसर्वथा सुकरं मित्रं दुष्करं प्रतिपालनम् । अनित्यत्वात्तु चित्तानां प्रीतिरल्पेऽपि भिद्यते ॥मित्र जोडणे सर्व प्रकारे सोपे, पण मैत्री टिकवणे कठीण. मने चंचल असल्यामुळे क्षुल्लक गोष्टीवरूनही प्रेम तुटते.