निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवडीलधाऱ्यांचे ऐकावे, पण अतिवृद्धांचे नाहीश्रोतव्यं खलु वृद्धानामिति शास्त्रनिदर्शनम् । न त्वेव ह्यतिवृद्धानां पुनर्बाला हि ते मताः ॥‘वृद्धांचे ऐकावे’ असे शास्त्र सांगते. पण अतिवृद्धांचे नाही, कारण ते पुन्हा बालकासारखे मानले जातात.