निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानविनाकारण वैरमृगमीनसज्जनानां तृणजलसंतोषविहितवृत्तीनाम् । लुब्धकधीवरपिशुनाः निष्कारणवैरिणो जगति ॥हरणे गवतावर, मासे पाण्यावर आणि सज्जन समाधानावर जगतात. तरी शिकारी, कोळी आणि चुगलखोर या जगात त्यांचे विनाकारण वैरी असतात.