निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधूळसुद्धा उलटतेपादाहतं यदुत्थाय मूर्धानमधिरोहति । स्वस्थादेवापमानेऽपि देहिनस्तद्वरं रजः ॥पायाची ठोकर बसली की धूळसुद्धा उठते आणि ठोकर मारणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसते. अपमान होऊनही जो माणूस शांत बसून राहतो, त्याच्यापेक्षा ती धूळच बरी.